संसार वेलीवर फुल उमलण्यासाठी
आमचा हा छोटा प्रयत्न
Shree Lagnam
अमर स्वराज्य रूरल डेव्हलपमेंट रिसर्च एंड इन्फरमेशन इन्स्टिट्यूटⓇ
द्वारा समाजातील विवाह इच्छुक उमेदवारांच्या स्वसहभागातून स्व जबाबदारीवर मोफत नोंदणी करून संसार वेलीवर फुल उमलण्यासाठी आमचा हा छोटा प्रयत्न आहे.
आज काल एजण्ट, ब्रोकर यांच्या मागण्या वाढल्या आहेत. १० हजारा पासून लाखो रुपयांपर्यंत मुलींना अक्षर: विकले जात आहे. विवाहासारखे मंगलमय नातं फसवणूक, खर्चाचे दडपण आणि अविश्वास यातून फुलणार कसं ?
धर्माची चाड नसलेली काही लोक अशा मुलींना - मुलांना फसवून स्वतःची तुंबडी भरत आहेत.
मुलगी बघायला जायला मुलाच्याच गाडीत बसून जाणारा एजन्ट दाखवायचे फक्त ५०० ते ५०००० आकारात आहेत. मुलीच्या कडून मुलगी खपवली म्हणून पैसे उकळणार आणि मुलाच्या कडून सून मिळाली म्हणून त्याच्या कडून पैसे उकळणार हे कुठं तरी थांबणं गरजेचे आहे. अनेक कंपन्यांच्या
तडजोड करून लग्न करू शकणाऱ्या वधू-वरांच्या साठीच आहे. या ग्रुप मध्ये सामील होऊन लवकर सर्वांना ड्रीम पार्टनर मिळावा, हीच सदिच्छा!
लग्न कर्तबगार माणसांशीच व्हावं, पॅकेज काय कधी पण वाढवून मिळेल ।
सून घराला पुढे नेणारी असावी, घराची शो पीस नको ।।




No comments:
Post a Comment