कोरोना लॉकडाऊन नंतर घ्यावयाची काळजी

कोरोना लॉकडाऊन नंतर घ्यावयाची काळजी 

याबाबत  संस्थेचे अध्यक्ष मा. अमरसिंह राजे यांनी 'महाराष्ट्र उद्योजक संघाच्यावतीने' दुर्वा मल्टिपर्पज फॅमिली रेस्टोरंट सरवडे ता.राधानगरी येथे महाराष्ट्र उद्योजक संघाचे राधानगरी तालुका अध्यक्ष श्री भरत पाटील यांनी बोलाविलेल्या सभेला संबोधीत करताना मार्गदर्शन केले. 

या प्रसंगी राष्ट्रीय चित्रकार श्री सुनील डांगरे सर, दुर्वांच्या सर्वेसर्वा सौ आसावरी पाटील, कु. अमित मोरस्कर व कर्मचारी उपस्थित  होते. 










admin
admin

This is a short biography of the post author. Maecenas nec odio et ante tincidunt tempus donec vitae sapien ut libero venenatis faucibus nullam quis ante maecenas nec odio et ante tincidunt tempus donec.

No comments:

Post a Comment