अन्नदान महादान
कोव्हीड १९ मध्ये अनेकांना लॉकडाऊन मध्ये दोन वेळचे जेवण मिळणे मुश्किल झाले असताना... एकी युवा फाऊंडेशनच्या वतीने फुल ना फुलाची पाकळी या भावनेतून अमरसिंह राजे, राजन विचारे, विकास मोरे, राजन घाग, सिद्धार्थ सचिन पाटील व इतर सन्मानीय व्यक्ती यांनी कोळीवाडा, मुंबई येथे गरजूंना निस्वार्थपणे अन्नदान केले.








No comments:
Post a Comment