लेट अमरसिंह ऑल भारत मिडिया लिट्रेसी कॅम्पेन

लेट अमरसिंह ऑल भारत 

मिडिया लिट्रेसी कॅम्पेन

ग्रामीण भागातील कलाकार व उमेदवारांना भारतीय प्रसारमाध्यम, चित्रपट आणि पत्रकारिता या संदर्भात अत्यल्प फी मध्ये शिक्षण, प्रशिक्षण, पाठबळ, व व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या मुळे शालेय विद्यार्थी “चित्रपट व मीडियातील “ झगमगाटाला भाळून मुंबईला पळून जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. होत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, पुणे, बेळगाव जिल्ह्यातील उमेदवारांना याचा लाभ झाला आहे.
Late Amarsinh All Bharat Media Literacy Campaign

 

admin
admin

This is a short biography of the post author. Maecenas nec odio et ante tincidunt tempus donec vitae sapien ut libero venenatis faucibus nullam quis ante maecenas nec odio et ante tincidunt tempus donec.

No comments:

Post a Comment